माझ लिहिण

आज कितीतरी दिवसांनी अस वाटतय, की माझ्याकडे काही सांगण्यासारख आहे...
किंवा अस म्हणुयात की माझ्याकड़े काही सांगण्यासारख आहे की नाही याची फारशी चिंता नाही। एक विश्वास आला आहे की मी पण काही सांगू शकतो...

छोटीसी एक मुस्कान , जो दबी पडी थी मलबे में,
एक सुबह मेरे चेहरे पे झलकने लगी,
आखो में ताजगी सी भर गयी ,
और एक लकीर होटो पे खींच गयी,
न जाने कैसे पर मेरे सारे गम चुप से हो गए,
और जिंदगी फ़िर से मुझे गुनगुनाने लगी...

Comments

Popular Posts